पुढील बातमी

ब्रायन लाराच्या घरी टीम इंडियाची पार्टी, पाहा फोटो

HT मराठी टीम, नवी दिल्ली
ब्राव्होसह टीम इंडियाचे खेळाडू
टीम इंडिया सध्या वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर आहे. तिथे भारत ३ सामन्यांची टी-२० आणि वनडे मालिकेवर कब्जा मिळवला आहे. याचदरम्यान महान क्रिकेटपटू विक्रमवीर ब्रायन लाराने टीम इंडियाला 'डिनर पार्टी' दिली. (DJ Bravo/Instagram)
ब्रायन लारा आणि शिखर धवन
ब्रायन लाराने टीम इंडिया आणि वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना आपल्या घरी पार्टीला बोलावले होते. खेळाडुंनी या पार्टीचे छायाचित्रे शेअर केली आहेत. (Shikhar Dhawan/Instagram)
केदार जाधव आणि ब्राव्हो
भारत आणि विंडीज दरम्यान २२ ऑगस्टपासून आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघात २ सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. (DJ Bravo/Instagram)
ब्रायन लारा आणि रवींद्र जडेजा
टीम इंडियाच्या खेळाडुंनी सोशल मीडियावर ब्रायन लारासोबतचे आपले छायाचित्र शेअर केले आहे. (Ravindra Jadeja/Instagram)
ब्रायन लारासमवेत विंडीज टीमचे खेळाडू
ड्वेन ब्राव्होने या पार्टीचे अनेक छायाचित्रे आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. (DJ Bravo/Instagram)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Rohit Sharma Shikhar Dhawan and India teammates enjoy dinner at Brian Lara residence see pics