पुढील बातमी

रोहित शर्माचे लेकीसोबत सेलिब्रेशन

HT टीम, मुंबई
रोहित शर्माचे लेकीसोबत सेलिब्रेशन
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या बाराव्या हंगामातील प्ले ऑफच्या गुणतालिकेत अव्वलस्थान गाठले. रविवारी आयपीएलच्या अखेरच्या साखळी सामन्यानंतर रोहित शर्मा आपल्या चिमुकलीसह मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. (Photo Credit: Instagram)
रोहित शर्माचे लेकीसोबत सेलिब्रेशन
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपली मुलगी समायरासोबत वानखेडेच्या मैदानात विजयाचा आनंद साजरा केला. (Photo Credit: Instagram)
रोहित शर्माचे लेकीसोबत सेलिब्रेशन
रोहित आणि समायरा यांच्यासोबत रितिका देखील मैदान आली होती. (Photo Credit: Instagram)
रोहित शर्माचे लेकीसोबत सेलिब्रेशन
रोहित शर्माने मैदानात आपल्या मुलीसोबत विजयाचा आनंद साजरा केला. (Photo Credit: Instagram)
रोहित शर्माचे लेकीसोबत सेलिब्रेशन
सामन्यानंतर रोहित म्हणाला की, समायरा प्रत्येक सामन्यात माझा खेळ पाहायला मैदानात उपस्थित असते. पण मी धावाच काढू शकलो नव्हतो. अखेरच्या सामन्यात मी चांगली खेळी केली पण तेव्हा ती झोपली होती. (Photo Credit: Instagram)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Rohit Sharma And Samaira Outing on Wankhede stadium will win your heart see photos