पुढील बातमी

INDvSA: टीम इंडियाचा कसून सराव

HT मराठी टीम, धर्मशाला
हार्दिक पांड्याचे संघात पुनरागमन झाल्याने भारतीय संघ संतुलित झाला आहे
हार्दिक पांड्याचे संघात पुनरागमन झाल्याने भारतीय संघ संतुलित झाला आहे. भारतीय संघ गुरुवारपासून दक्षिण आफ्रिकेविरोधात ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ करेल. टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्याच्या वाईट आठवणी मागे सोडून नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. (Photo-AFP)
सामन्यावर कोरोना विषाणूची भीती आणि पावसाच्या शक्यतेचे सावट आहे. पांड्याच्या आगमनाने कोहलीला चांगला प
सामन्यावर कोरोना विषाणूची भीती आणि पावसाच्या शक्यतेचे सावट आहे. पांड्याच्या आगमनाने कोहलीला चांगला पर्याय मिळाला आहे. (Photo-AFP)
हार्दिक पांड्याने मागील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना मँचेस्टरमध्ये  न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.
हार्दिक पांड्याने मागील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना मँचेस्टरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. तो सेमीफायनल विश्वचषकातील सेमीफायनल सामना होता. तर शेवटचा आंतरराष्ट्रीय टी २० सामना सप्टेंबरमध्ये बंगळुरु येथे दक्षिण आफ्रिकाविरोधात खेळला होता..(Photo-AFP)
यावर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय सामन्यांन प्राथमिकता नसल्याचे कर्णधार वि
यावर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय सामन्यांन प्राथमिकता नसल्याचे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले होते. (Photo-AFP)
धवन, भुवनेश्वर आणि पांड्या अंतिम अकरामध्ये खेळणे निश्चित आहे.
धवन, भुवनेश्वर आणि पांड्या अंतिम अकरामध्ये खेळणे निश्चित आहे. तर केदार जाधव बाहेर झाल्यामुळे मनीष पांडेला सहाव्या स्थानावर संधी मिळू शकते. (Photo-AFP)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:road safety world series irfan pathan blitz powers india legends to victory over sri lanka legends