पुढील बातमी

Photo : रिंकूचा मॉर्डन लूक पाहिलात का?

HT मराठी टीम , मुंबई
रिंकूचा मॉर्डन लूक पाहिलात का?
अभिनेत्री रिंकू राजगुरुनं 'सैराट' चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. ( इन्स्टाग्राम)
रिंकूचा मॉर्डन लूक पाहिलात का?
ती लवकरच 'मेकअप' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. ( इन्स्टाग्राम)
रिंकूचा मॉर्डन लूक पाहिलात का?
रिंकू ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ( इन्स्टाग्राम)
रिंकूचा मॉर्डन लूक पाहिलात का?
रिंकूचा पाश्चिमात्त्य पेहरावातला लूक हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ( इन्स्टाग्राम)
रिंकूचा मॉर्डन लूक पाहिलात का?
रिंकूचा हा नवा 'मेकअप' चाहत्यांनाही आवडत आहे. ( इन्स्टाग्राम)