पुढील बातमी

PHOTOS : जान्हवीसोबत 'भूत' पाहायला आली रिंकू

HT मराठी टीम , मुंबई
जान्हवीसोबत 'भूत' पाहायला आली रिंकू
बॉलिवूडसाठी विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या 'भूत- द हाँटेड शिप' या चित्रपटाचा खास शो ठेवला होता.
जान्हवीसोबत 'भूत' पाहायला आली रिंकू
या प्रिमियरसाठी 'सैराट' फेम रिंकू राजगुरू देखील उपस्थित होती. ती अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत दिसली.
जान्हवीसोबत 'भूत' पाहायला आली रिंकू
रिंकूनं प्रिमियरनंतर अभिनेता विकी कौशलसोबत फोटोही काढला. रिंकूनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तो शेअर केला आहे.
जान्हवीसोबत 'भूत' पाहायला आली रिंकू
या व्यतिरिक्त कतरिनानंही सर्वांचं लक्ष वेधलं. कतरिना आणि विकी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
जान्हवीसोबत 'भूत' पाहायला आली रिंकू
अभिनेत्री भूमी पेडणेकर, इशान खट्टर आणि अनन्या पांडे देखील 'भूत' च्या प्रिमियरसाठी आले होते.