पुढील बातमी

PHOTOS : रविनाच्या नातवाला पाहिलंत का?

HT मराठी टीम , मुंबई
PHOTOS : रविनाच्या नातवाला पाहिलंत का?
बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रविना टंडन आजी झाली आहे.
PHOTOS : रविनाच्या नातवाला पाहिलंत का?
रवीना टंडननं १९९५ मध्ये पुजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं.
PHOTOS : रविनाच्या नातवाला पाहिलंत का?
रविनानं दत्तक घेतलेली मुलगी छाया २०१६ साली विवाहबंधनात अडकली.
PHOTOS : रविनाच्या नातवाला पाहिलंत का?
छायानं नुकताच गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
PHOTOS : रविनाच्या नातवाला पाहिलंत का?
या चिमुकल्यासोबत वेळ व्यतीत करताना रविना दिसली.