पुढील बातमी

सोशल मीडियावर 'शनाया'ची पुन्हा चर्चा

HT मराठी टीम, मुंबई
रसिका
'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रसिका धबडगावकर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
रसिका
रसिकानं मालिका सोडली असली तरी 'शनाया' म्हणून आजही ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
रसिका
तिनं लॉकडाऊनच्या या काळात आपले जूने फोटो शेअर केले आहेत. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
रसिका
रसिकाचा हा नवा अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)