पुढील बातमी

Photos : वाराणसीच्या घाटावर रणबीर- आलिया

HT मराठी टीम , मुंबई
वाराणसीच्या घाटावर रणबीर- आलिया
आलिया आणि रणबीर कपूरचे काशीच्या घाट परिसरातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. (Photo: hindustan)
वाराणसीच्या घाटावर रणबीर- आलिया
आलिया आणि रणबीर आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचं चित्रीकरण करत आहेत. (Photo: hindustan)
वाराणसीच्या घाटावर रणबीर- आलिया
या चित्रपटातील एक गाणं गंगा घाट आणि वाराणसीतील आजूबाजूच्या परिसरात चित्रीत करण्यात येत आहे. (Photo: hindustan)
वाराणसीच्या घाटावर रणबीर- आलिया
गेल्या तीन दिवसांपासून या गाण्याचं चित्रीकरण आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे. (Photo: hindustan)
वाराणसीच्या घाटावर रणबीर- आलिया
चित्रीकरणासाठी रणबीर आलियाबरोबर इथल्या स्थानिक कलाकारांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. (Photo: hindustan)