पुढील बातमी

Photos : रमझानवर कोरोनचं सावट

HT मराठी टीम, मुंबई
कोरोना रमजान
मुस्लिम बांधवाचा पवित्र महिन्याला सुरुवात झाली आहे.
रमझानवर कोरोनचं सावट
रमझानमध्ये मुस्लिम बांधव उपवास धरतात.
रमझानवर कोरोनचं सावट
मात्र यंदाच्या रमझानवर कोरोनचं सावट आहे.
रमझानवर कोरोनचं सावट
त्यामुळे ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही तिथेही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात आहेत.
कोरोना
काही ठिकाणी मशिदी देखील सॅनिटाइज केल्या जात आहेत