पुढील बातमी

अन्नदान... श्रेष्ठदान...

HT मराठी टीम, मुंबई
मुंबईत वांद्रेमध्ये रामकृष्ण मठाकडून बेघर मजुरांना अन्नदान करण्यात येत आहे. (फोटो - सत्यव्रत त्रिपाठ
मुंबईत वांद्रेमध्ये रामकृष्ण मठाकडून बेघर मजुरांना अन्नदान करण्यात येत आहे. (फोटो - सत्यव्रत त्रिपाठी)
मोफत जेवणासाठी वांद्रेमध्ये गरीब मजुरांची रांग लागली होती. (फोटो - सत्यव्रत त्रिपाठी)
मोफत जेवणासाठी वांद्रेमध्ये गरीब मजुरांची रांग लागली होती. (फोटो - सत्यव्रत त्रिपाठी)
रांगेतील नागरिकांना पुढे सोडण्यासाठी या ठिकाणी पोलिसही तैनात होते. (फोटो - सत्यव्रत त्रिपाठी)
रांगेतील नागरिकांना पुढे सोडण्यासाठी या ठिकाणी पोलिसही तैनात होते. (फोटो - सत्यव्रत त्रिपाठी)
रामकृष्ण मठाकडून जेवण आणि पाण्याची बाटली सर्वांना देण्यात आली. (फोटो - सत्यव्रत त्रिपाठी)
रामकृष्ण मठाकडून जेवण आणि पाण्याची बाटली सर्वांना देण्यात आली. (फोटो - सत्यव्रत त्रिपाठी)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ramakrishna Math members distributing free foods and water bottles to homeless and workers at Bandra in Mumbai