पुढील बातमी

PHOTOS: तिसऱ्या टी-२० पूर्वी राहुल द्रविड टीम इंडियासोबत

HT मराठी टीम, बंगळुरु
राहुल द्रविडने चिन्नास्वामी स्टेडिअमवर भारतीय संघाबरोबर वेळ व्यतीत केला.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख आणि भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने शुक्रवारी एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर भारतीय संघाबरोबर वेळ व्यतीत केला.
टीम इंडियाच्या काही खेळाडुंनी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला.
मोहाली येथे खेळल्या गेलेल्या दुसरा टी २० सामना जिंकल्यानंतर भारतीय टीम गुरुवारी बंगळुरु येथे पोहोचली. दक्षिण आफ्रिकेविरोधात तिसऱ्या टी- २० सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या काही खेळाडुंनी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला.
विराट कोहलीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला सात विकेट्सनी पराभूत केले होते.
धरमशाला येथे खेळल्या गेलेला पहिला टी-२० सामना पावसामुळे वाया गेला होता. दुसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला सात विकेट्सनी पराभूत केले होते.
दक्षिण आफ्रिकेला मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे.
तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय मिळवून मालिका आपल्या नावे करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेला मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे.
बीसीसीआयने फोटो ट्विट करत म्हटले की, जेव्हा भारतीय क्रिकेटला दोन दिग्गज मिळतात.
बीसीसीआयने राहुल द्रविड आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे फोटो ट्विट करत म्हटले की, जेव्हा भारतीय क्रिकेटला दोन दिग्गज मिळतात.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Rahul Dravid spent time with Team India before the third T20 match against South Africa at MA Chidambaram Stadium Bengaluru see the photos