पुढील बातमी

PHOTOS : 'मी वसंतराव' चित्रपटात नातू साकारणार आजोबांची भूमिका

HT मराठी टीम , मुंबई
मी वसंतराव'
शास्त्रीय संगितातील सुरसम्राट सन्माननीय वसंतराव देशपांडे यांचा विलक्षण प्रवास लवकरच ‘मी... वसंतराव’ या चित्रपटातून उलगडणार आहे.
'मी वसंतराव'
त्यांचा नातू राहुल देशपांडे या चित्रपटात वसंतराव देशपांडेंची भूमिका साकारत आहे.
मी वसंतराव'
या चित्रपटाच्या टीझरचं नुकतचं उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.
मी वसंतराव'
वायाकॉम १८ स्टुडीओज प्रस्तुत आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित मी वसंतराव’ १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
मी वसंतराव'
चित्रपटामध्ये राहुल देशपांडे यांच्यासोबतच अनीता दाते, अमेय वाघ, कौमुदी वलोकर यांसारखे कलाकार देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत.