पुढील बातमी

विडींजच्या कसोटी टीममधील धिप्पाड गड्याची चर्चा

HT मराठी टीम, नवी दिल्ली
भारताविरुद्धच्या कसोटीसाठी विंडीजच्या ताफ्यात धिप्पाड गडी
भारताविरुद्धच्या कसोटीसाठी विंडीजच्या ताफ्यात धिप्पाड गडी
२६ वर्षीय रहकीम कॉर्नवॉल एंटीगाची सधया क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे
२६ वर्षीय रहकीम कॉर्नवॉल एंटीगाची सधया क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे
कॉर्नवॉल विंडीजच्या स्थानिक क्रिकेटमध्ये स्फोटक फलंदाजीसाठी लोकप्रिय आहे.
२०१६ मध्ये विंडीज क्रिकेट बोर्ड इलेव्हनकडून खेळताना रहकीमने विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासह पाच बळी मिळवत चर्चेत आला होता.
२०१६ मध्ये विंडीज क्रिकेट बोर्ड इलेव्हनकडून खेळताना रहकीमने विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य
कॉर्नवॉल विंडीजच्या स्थानिक क्रिकेटमध्ये स्फोटक फलंदाजीसाठी लोकप्रिय आहे.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:LIVE: प.बंगालमध्ये तृणमूलचे कार्यकर्ते आणि पोलीस एकमेकांना भिडले