पुढील बातमी

आता राहीचं एकच लक्ष्य! मिशन टोकीयो ऑलिम्पिक...

HT मराठी टीम, पुणे
भारतीय नेमबाज राही सरनोबत
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती कोल्हापूरची राही सरनोबतने टोकीयो ऑलिम्पिक स्पेर्धेसाठी कसून सरावाला सुरुवात केली आहे.
भारतीय नेमबाज राही सरनोबत
ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून राही पुणे येथील बालेवाडी शुटिंग रेंजमध्ये सराव करत आहे.
भारतीय नेमबाज राही सरनोबत
यापूर्वी २०१२ मध्ये पहिल्यांदा राहीने ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. पण दुखापतीमुळे तिला २०१६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेला मुकावे लागले होते.
भारतीय नेमबाज राही सरनोबत
कोल्हापूरच्या राही सरनोबतने जर्मनीमधील म्युनिक शहरात पार पडलेल्या विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण वेध साधला होता.
भारतीय नेमबाज राही सरनोबत
ISSF Shooting World Cup मध्ये सुवर्ण वेध साधत राहीने ऑलिम्पिक कोटा मिळवला होता.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Rahi Sarnobat Pistol shooting Player of India Practice for 2020 Summer Olympics at Balewadi stadium shooting complex in Pune