पुढील बातमी

Photos : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात लगबग

HT मराठी टीम , मुंबई
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात लगबग
पुढील आठवड्यात महाराष्ट्राच्या लाडक्या आराध्य दैवताचं आगमन होत आहे. बाप्पांच्या अगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. (Photo by Rishikesh Choudhary/ Hindustan Times)
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात लगबग
बाजारपेठ रंगीबेरंगी फुलांनी सजली आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झालेली पहायला मिळत आहे. (Photo by Rishikesh Choudhary/ Hindustan Times)
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात लगबग
थर्मोकॉल आणि प्लॉस्टिकवर बंदी असल्यानं कागदापासून तयार केलेलं सजावटीचं सामान बाजारात पाहायला मिळत आहे. (Photo by Rishikesh Choudhary/ Hindustan Times)
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात लगबग
कंठी, हार, बाप्पांचे इतर दागिने घेण्यासाठीही ग्राहकांनी गर्दी केली आहे. (Photo by Rishikesh Choudhary/ Hindustan Times)
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात लगबग
गणेशोत्सवाच्या काळात फुलांचे दर महाग असल्यानं कृत्रिम फुलांनाही ग्राहकांची मोठी मागणी असते. (Photo by Rishikesh Choudhary/ Hindustan Times)
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात लगबग
बाजारपेठा कृत्रिम फुलं आणि सजावटीचे साहित्य, दागदागिने यांनी सजल्या आहेत. (Photo by Rishikesh Choudhary/ Hindustan Times)
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात लगबग
तर दुसरीकडे अनेक वाद्यविक्रेतेही बाजारात पहायला मिळत आहेत. (Photo by Rishikesh Choudhary/ Hindustan Times)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Purchasing of various things like artificial flowers Eco friendly decoration for Ganesh Chaturthi 2019