पुढील बातमी

Photos : प्रियांकाचा युनिसेफकडून गौरव

HT मराठी टीम , मुंबई
प्रियांकाचा युनिसेफकडून गौरव
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा युनिसेफकडून डैनी काये मानवतावादी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या वर्षी जून महिन्यात प्रियांकाच्या नावाची घोषणा युनिसेफकडून करण्यात आली. (Photo-AFP)
प्रियांकाचा युनिसेफकडून गौरव
युनिसेफचे पहिले सदिच्छा दूत अभिनेता आणि समाजसेवक डैनी काये यांच्या नावानं हा पुरस्कार देण्यात येतो. (Photo-AP)
प्रियांकाचा युनिसेफकडून गौरव
दिग्गज फॅशन डिझायनर डायेन वॉन फॉस्टनबर्गन यांच्याहस्ते प्रियांकाला हा पुरस्कार देण्यात आला. (Photo-AFP)
प्रियांकाचा युनिसेफकडून गौरव
पुरस्कार स्वीकारताना प्रियांकानं आपलं मनोगतही व्यक्त केलं.
प्रियांकाचा युनिसेफकडून गौरव
पुरस्कार मिळाल्यानंतर प्रियांकाच्या पतीनंही तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.