पुढील बातमी

'प्रेम नगरी'त निक- प्रियांका

HT मराठी टीम , मुंबई
निक- प्रियांका
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे दोघंही 'सिटी ऑफ लव्ह' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरीस शहरात आहेत.
निक- प्रियांका
निकचा भाऊ ज्यो जोनास अभिनेत्री सोफी टर्नरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
निक- प्रियांका
या विवाहसोहळ्यासाठी प्रियांका निकसह संपूर्ण कुटुंब पॅरिसमध्ये आलं आहे.
निक- प्रियांका
पॅरिसच्या रस्त्यावर पर्यटानाचा मुक्तपणे आनंद घेणारे प्रियांका आणि निक कॅमेरात कैद झाले आहेत.
निक- प्रियांका
एका पार्टीदरम्यानचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.