पुढील बातमी

Photos : प्रियांकाचं 'ब्लक अँड व्हाइट' फोटोशूट पाहिलंत का?

HT मराठी टीम, मुंबई
प्रियांका चोप्रा
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं सोशल मीडियावर तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
प्रियांका चोप्रा
प्रियांकानं एका मासिकाच्या मे महिन्यातील अंकासाठी कव्हर फोटोशूट केलं होतं. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
प्रियांका चोप्रा
या फोटोशूटचे निवडक फोटो प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
प्रियांका चोप्रा
सध्याची परिस्थीती खूप वेगळी आहे, या परिस्थितीत मी या मासिकाचा डिजिटल अंक लाँच करत आहे असं प्रियांका यावेळी म्हणाली. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)