पुढील बातमी

प्रियांका अन् तिच्या नणंदेचा हटके अंदाज

HT मराठी टीम, नवी दिल्ली
प्रियांका चोप्रा आणि तिची नणंद सोफी टर्नर
प्रियांका चोप्रा सध्या आपल्या पतिसोबत अमेरिकेत आहे. दरम्यान ती आपल्या नणंदेसोबत फिरतानाचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.(photo: instagram)
प्रियांका आणि सोफी
नणंद- भावजय दोघी बिकीनीमध्ये स्विमिंगसाठी सज्ज असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.(photo: instagram)
प्रियांका चोप्रा
प्रियांका मरून रंगाच्या स्विमिंग सूटमध्ये अगदीच बोल्ड अवतारात दिसत आहे. (photo: instagram)
सोफी टर्नर
तर प्रियांकाची नणंद सोफी टर्नर हिरव्या रंगाच्या बिकीनीत दिसते.(photo: instagram)
प्रियाका आणि तिचा पती निक
काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने पती निक आणि अन्य मित्रांसोबत बर्थडे साजरा केला होता. त्यावेळीचे फोटो देखील चांगलेच व्हायरल झाले होते. (photo: instagram)