पुढील बातमी

PHOTOS : 'देसी गर्ल'चा बोल्ड अवतार

हिंदुस्थान टाइम्स , मुंबई
'देसी गर्ल'चा बोल्ड अवतार
अभिनेत्री प्रियांका चोप्रानं पती निक जोनाससोबत ग्रामी अवॉर्ड सोहळ्यासाठी उपस्थिती लावली.
'देसी गर्ल'चा बोल्ड अवतार
ग्रामीच्या कार्पेटवर 'देसी गर्ल'चा बोल्ड अवतार चर्चेचा विषय ठरला.
'देसी गर्ल'चा बोल्ड अवतार
निक आणि प्रियांकाची जोडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.
'देसी गर्ल'चा बोल्ड अवतार
प्रियांकानं ग्रामीसाठी डिप नेक गाऊन निवडला होता.
'देसी गर्ल'चा बोल्ड अवतार
या गाऊनची आणि देसी गर्लच्या बोल्ड अवताराची चर्चा फॅशन विश्वातही रंगली.