पुढील बातमी

PHOTOS : मोदींचे असेही फॅन

HT मराठी टीम , मुंबई
मोदींचे असेही फॅन
पंतप्रधान नरेंद्र मोदींची बुधवारी खारघर येथे प्रचारसभा होती. (Photo by Bachchan Kumar/ Hindustan Times)
मोदींचे असेही फॅन
या प्रचारसभेसाठी असंख्य भाजप समर्थक उपस्थित होते. (Photo by Bachchan Kumar/ Hindustan Times)
मोदींचे असेही फॅन
प्रचारसभेसाठी आलेल्या समर्थक, कार्यकर्त्यांमध्ये मोदींच्या काही चाहत्यांनी अनेकांचं लक्ष वेधलं. (Photo by Bachchan Kumar/ Hindustan Times)
मोदींचे असेही फॅन
यातल्या दोन मोदी चाहत्यांनी शरीर तिरंगी रंगानं पेंट केलं होतं त्यावर मोदींचं चित्र रेखाटलं होतं. (Photo by Bachchan Kumar/ Hindustan Times)
मोदींचे असेही फॅन
तर एका भाजप कार्यकर्त्यानं पक्षाचं चिन्ह असलेल्या कमळाचं हेडगिअर परिधान केलं होतं.(Photo by Bachchan Kumar/ Hindustan Times)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Prime Minister Narendra Modi supporters during an election rally ahead of Maharashtra Election at Kharghar in Navi Mumbai