पुढील बातमी

PHOTOS : राज्यात पूर्वमोसमी सरी

HT मराठी टीम , मुंबई
पाऊस
रविवारी राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. (Photo by Rahul Raut/HT PHOTO)
पाऊस
उष्णतेच्या लाटेमुळे होरपळणाऱ्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. (Photo by Rahul Raut/HT PHOTO)
पाऊस
मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी वादळी पाऊस झाला.(Photo by Vivek R Nair / Hindustan Times)
पाऊस
पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि परिसराला संध्याकाळी सहानंतर पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरींनी झोडपून काढले.(Photo by Ravindra Joshi/HT PHOTO)
पाऊस
जोरदार वाऱ्यांसह आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.(Photo by Rahul Raut/HT PHOTO)
पाऊस
मान्सून केरळात दाखल झाला असला तरी महाराष्ट्र अद्याप त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. (Photo by Vivek R Nair / Hindustan Times)
पाऊस
पाऊस झाल्याने उकाडा कमी होऊन हवेत सुखद गारवा निर्माण झाला. (Photo by Vivek R Nair / Hindustan Times)