पुढील बातमी

PHOTO : प्रेम रंगात रंगले पूजा-भूषण

HT मराठी टीम , मुंबई
प्रेम रंगात रंगले पूजा-भूषण
अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता भूषण प्रधान यांची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे.
प्रेम रंगात रंगले पूजा-भूषण
व्हॅलेंटाइन विकमध्ये या दोघांनी सोशल मीडियावर काही फोटो अपलोड केले होते.
प्रेम रंगात रंगले पूजा-भूषण
पूजा- भूषणचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते, या दोघांमध्ये नेमकं शिजतंय तरी काय याचं कुतूहल चाहत्यांना होतं.
प्रेम रंगात रंगले पूजा-भूषण
ही जोडी 'चंद्र झुल्यावर' या नव्या कोऱ्या प्रेमगीतात दिसणार आहे.
प्रेम रंगात रंगले पूजा-भूषण
त्यासाठीच पूजा आणि भूषणनं हे रोमँटिक फोटोशूट केलं होतं.