पुढील बातमी

पूजा बात्राच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा!

HT मराठी टीम, नवी दिल्ली
पूजा बात्रा
माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री पूजा बात्राने आपला प्रियकर नबाव शाह याच्यासोबत गुपचूप विवाह केल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली आहे. या जोडीने अधिकृतरित्या यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. (photo: instagram)
नवाब आणि पूजा
पूजाने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने हातामध्ये चूडा भरल्याचे पाहायला मिळते. (photo: instagram)
नवाबने शेअर केलेला फोटो
पूजा शिवाय नवाबाने इंन्टाग्रावरुन एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये नवाबच्या हातासोबत एका चूडा भरलेल्या महिलेच्या हात दिसत आहे. (photo: instagram)
पूजा बात्रा
जर पूजाचा खरंच विवाह झाला असेल तर हा तिचा दुसरा विवाह असेल. २००२ मध्ये पूजाने ऑर्थोपेडिक सर्जन डॉ सोनू एस. अहलूवालिया यांच्याशी विवाह थाटल्यानंतर तिने २०११ मध्ये घटस्फोट घेतला होता. (photo: instagram)
नवाब शाह
नवाब शाह आगामी 'दबंग ३' या चित्रपटातून पुन्हा एकदा सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.(photo: instagram)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: pooja batra secretly marries boyfriend nawab shah shares photos from their honeymoon