पुढील बातमी

PM मोदींचे लष्करी जवानांसोबतचे काही खास क्षण

HT मराठी टीम, श्रीनगर
पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी
पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी
त्यांनी जवानांना फराळ वाटप करत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
त्यांनी जवानांना फराळ वाटप करत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या ५ वर्षांपासून जवानांसोबत दिवाळी साजरी करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
नरेंद्र मोदी जवानांसोबत हस्तांदोलन करतानाचा क्षण
नरेंद्र मोदी जवानांसोबत हस्तांदोलन करतानाचा क्षण
लष्करी जवानांमध्येही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
लष्करी जवानांमध्येही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pm narendra modi celebrate diwali with indian army jawan jammu and kashmir