पुढील बातमी

Photos: व्हेनिसमध्ये महापूर, आणीबाणी जाहीर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली
इटलीतील व्हेनिस शहरात मागील ५० वर्षांतील सर्वांत पूर आल्यामुळे तेथील सरकारने आणीबाणी जाहीर केली आहे.
इटलीतील व्हेनिस शहरात मागील ५० वर्षांतील सर्वांत पूर आल्यामुळे तेथील सरकारने आणीबाणी जाहीर केली आहे. (Photo-REUTERS)
कॅबिनेटने मदतनिधीसाठी २० मिलियन यूरोला मंजुरी दिली आहे.
कॅबिनेटने मदतनिधीसाठी २० मिलियन यूरोला मंजुरी दिली आहे. त्याचा वापर शहर आणि येथील लोकांना आर्थिक सहायता देण्यासाठी केला जाईल, पंतप्रधना गिऊसेप कोंटे यांनी गुरुवारी टि्वट करुन सांगितले. (Photo-REUTERS)
पुरात ज्याच्या घराचे नुकसान झाले आहे. त्यांना त्वरीत ५,००० यूरो दिले जातील.
पुरात ज्याच्या घराचे नुकसान झाले आहे. त्यांना त्वरीत ५,००० यूरो दिले जातील, असे पंतप्रधान गिऊसेप म्हणाले. (Photo-REUTERS)
याचदरम्यान नॅशनल पब्लिक रेडिओने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की जल स्तर ३ फूट आणि ८ इंच पर्यंत
याचदरम्यान नॅशनल पब्लिक रेडिओने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की जल स्तर ३ फूट आणि ८ इंच पर्यंत पोहोचेल.(Photo-REUTERS
शहर साफ करण्यासाठी सुमारे १४० कार्यकर्ते आणि ४० नौका कार्यरत आहेत (Photo-REUTERS)
शहर साफ करण्यासाठी सुमारे १४० कार्यकर्ते आणि ४० नौका कार्यरत आहेत (Photo-REUTERS)