पुढील बातमी

PHOTOS: दिल्लीकरांच्या चेहऱ्यावर विविध रंगाच्या छटा

HT मराठी टीम, नवी दिल्ली
दिल्लीतील दिनदयाळ उपाध्याय शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांनी विविध रंगांची उधळण करत होळी साजरी केली.
दिल्लीतील दिनदयाळ उपाध्याय शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांनी विविध रंगांची उधळण करत होळी साजरी केली. (Photo by Raj K Raj/ Hindustan Times)
दिनदयाळ उपाध्याय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मनसोक्त आनंद लुटला
दिनदयाळ उपाध्याय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मनसोक्त आनंद लुटला (Photo by Raj K Raj/ Hindustan Times)
हिवाळा संपताना आणि वसंत ऋतूची चाहूल लागताना उत्तर भारतात होळीच्या दिवशी रंगाची उधळण केली जाते.
हिवाळा संपताना आणि वसंत ऋतूची चाहूल लागताना उत्तर भारतात होळीच्या दिवशी रंगाची उधळण केली जाते.(Photo by Raj K Raj/ Hindustan Times)
विद्यार्थिनींनी एकमेकांना रंग लावून धमाल केली (Photo by Raj K Raj/ Hindustan Times)
विद्यार्थिनींनी एकमेकांना रंग लावून धमाल केली (Photo by Raj K Raj/ Hindustan Times)