पुढील बातमी

PHOTOS: मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरुन तरुणीने उडी मारली

HT मराठी टीम, मुंबई
मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरुन एका तरुणीने उडी मारल्याने खळबळ उडाली आहे.

सुरक्षेसाठी लावलेल्या जाळीमुळे त्या तरुणीचा जीव वाचला आहे.

बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी तिला बाहेर काढले. तिला ताब्यात घेतले असून तिच्यावर उपचार करण्यात आल
बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी तिला बाहेर काढले. तिला ताब्यात घेतले असून तिच्यावर उपचार करण्यात आले.
उडी मारलेल्या युवतीचे आडनाव गुप्ता असून ती उल्हासनगरची रहिवासी असल्याचे सांगण्यात येते.

गेल्या काही दिवसांपासून ही युवती मंत्रालयात कामानिमित्त येत असल्याचे बोलले जाते.