पुढील बातमी

Photos : मोदींच्या दिल्लीतील सभेतील काही खास क्षण

HT मराठी टीम, नवी दिल्ली
दिल्लीतील रामलीला मैदानावर पंतप्रधान मोदींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. (Burhaan Kinu/ HT)
दिल्लीतील रामलीला मैदानावर पंतप्रधान मोदींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. (Burhaan Kinu/ HT)
महिलांनी मोदींच्या नावाने चेहऱ्यावर रंगभरल्याचे चित्र पाहायला मिळाले. (Burhaan Kinu/ HT)
महिलांनी मोदींच्या नावाने चेहऱ्यावर रंगभरल्याचे चित्र पाहायला मिळाले. (Burhaan Kinu/ HT)
काही समर्थकांनी मोदी मुखवट्यासह रामलीलावर हजेरी लावली होती.
काही समर्थकांनी मोदी मुखवट्यासह रामलीलावर हजेरी लावली होती. (Burhaan Kinu/ HT)
यावेळी नागरिकत्व कायद्याला समर्थन दर्शवणारे फलकही झळकवल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी नागरिकत्व कायद्याला समर्थन दर्शवणारे फलकही झळकवल्याचे पाहायला मिळाले.(Burhaan Kinu/ HT)
आम्ही CAA आणि NRC च्या समर्थन करतो, असे संदेश देखील देण्यात आले.
आम्ही CAA आणि NRC च्या समर्थन करतो, असे संदेश देखील देण्यात आले.(Burhaan Kinu/ HT)