पुढील बातमी

PHOTOS : मुंबईत पहाटेपासून रजनीकांत यांच्या चाहत्यांचा 'दरबार'

HT मराठी टीम , मुंबई
मुंबईत पहाटेपासून रजनीकांत यांच्या चाहत्यांचा 'दरबार'
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत याचा 'दरबार' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रजनीकांत यांच्या चाहत्यांनी चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली आहे. (छाया सौजन्य : प्रतीक चोरगे/ हिंदुस्थान टाइम्स )
मुंबईत पहाटेपासून रजनीकांत यांच्या चाहत्यांचा 'दरबार'
मुंबईतल्या वडाळ्यातील एका थिएटरमध्ये रजनीकांत यांच्या चित्रपटाचा पहाटे शो होता. सकाळीही चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला पहायला मिळला. (छाया सौजन्य : प्रतीक चोरगे/ हिंदुस्थान टाइम्स )
मुंबईत पहाटेपासून रजनीकांत यांच्या चाहत्यांचा 'दरबार'
रजनीकांत यांचे चित्रपट प्रदर्शित होण्याचा दिवस त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतो (छाया सौजन्य : प्रतीक चोरगे/ हिंदुस्थान टाइम्स )
मुंबईत पहाटेपासून रजनीकांत यांच्या चाहत्यांचा 'दरबार'
त्यामुळे थिएटरबाहेर चाहत्यांचा मोठा जल्लोष सुरु होता. (छाया सौजन्य : प्रतीक चोरगे/ हिंदुस्थान टाइम्स )
मुंबईत पहाटेपासून रजनीकांत यांच्या चाहत्यांचा 'दरबार'
थिएटरबाहेर रजनीकांत यांचे मोठे कटआऊट उभारण्यात आले होते. (छाया सौजन्य : प्रतीक चोरगे/ हिंदुस्थान टाइम्स )