पुढील बातमी

PHOTOS: ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलकांचा एल्गार

HT मराठी टीम, मुंबई
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आझाद क्रांती मैदानात मुस्लिम समाजातील संघटनांनी आंदोलन केले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात मुंबईतील आझाद क्रांती मैदानात मुस्लिम समाजातील काही संघटना आणि विरोधी पक्षाने आंदोलन केले.
आंदोलनात महिलांचा मोठ्याप्रमाणात समावेश होता (Photo by Pratik Chorge)
आंदोलनात महिलांचा मोठ्याप्रमाणात समावेश होता (Photo by Pratik Chorge)
आंदोलक महिलांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या (Photo by Pratik Chorge)
आंदोलक महिलांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या (Photo by Pratik Chorge)
 धर्मनिरपेक्ष लोकशाही स्वरूप नष्ट करण्याच्या उद्देशानेच आणले गेल्याचा दावा आंदोलकांनी केला
हे विधेयक भारतीय स्वातंत्र्याचे धर्मनिरपेक्ष लोकशाही स्वरूप नष्ट करण्याच्या उद्देशानेच आणले गेल्याचा दावा आंदोलकांनी केला (Photo by Pratik Chorge)
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मुस्लिम संघटना, डावे पक्ष आणि सेलिब्रेटी रस्त्यावर उतरले होते.
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मुस्लिम संघटना, डावे पक्ष आणि सेलिब्रेटी रस्त्यावर उतरले होते. (Photo by Pratik Chorge)