पुढील बातमी

PHOTOS: शपथविधी सोहळ्यासाठी शिवतिर्थ सज्ज

HT मराठी टीम , मुंबई
शपथविधी सोहळा
राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवतिर्थ सज्ज झाले आहे. (फोटो सौजन्य: सतिश बाटे/ हिंदुस्थान टाइम्स)
शपथविधी सोहळा
शपथविधी सोहळ्यासाठी शिवतिर्थावर लाखोंच्या संख्येने गर्दी झाली आहे. (फोटो सौजन्य: सतिश बाटे/ हिंदुस्थान टाइम्स)
शपथविधी सोहळा
शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजीपार्कवर भव्य दिव्य स्टेज उभारण्यात आला आहे.(फोटो सौजन्य: सतिश बाटे/ हिंदुस्थान टाइम्स)
शपथविधी सोहळा
शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्कवर मोठी गर्दी केली आहे. (फोटो सौजन्य: सतिश बाटे/ हिंदुस्थान टाइम्स)
शपथविधी सोहळा
राज्यभरातील शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. ते देखील शिवाजीपार्कमध्ये दाखल झाले आहेत. (फोटो सौजन्य: सतिश बाटे/ हिंदुस्थान टाइम्स)
शपथविधी सोहळा
शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशभूषेमध्ये आलेल्या तरुणासोबत फोटो काढताना शिवसैनिक. (फोटो सौजन्य: सतिश बाटे/ हिंदुस्थान टाइम्स)
शपथविधी सोहळा
शपथविधी सोहळ्यासाठी आलेला शेतकरी 'मी मुख्यमंत्री शेतकरी' या आशयाचे पोस्टर झळकावताना. (फोटो सौजन्य: सतिश बाटे/ हिंदुस्थान टाइम्स)