नागरिकत्व सुधारणा कायदा, एनसीआर आणि एनपीआरविरोधात दिल्लीतील शाहीन बागमध्ये मुस्लिम महिला धरणे आंदोलन करत आहेत. (Photo by Sanjeev Verma/ hindustan times)
2/6
दिल्लीतील शाहीन बागमध्ये गेल्या महिन्यापासून ५०० पेक्षा अधिक महिला धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. (Photo by Sanjeev Verma/ hindustan times)
3/6
या आंदोलनामध्ये भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद सहभागी होणार आहेत. (Photo by Sanjeev Verma/ hindustan times)
4/6
चंद्रशेखर आझाद यांना मंगळवारी तीस हजारी कोर्टाने या आंदोलनात सहभागी होण्याची परवानगी दिली. (Photo by Sanjeev Verma/ hindustan times)
5/6
या आंदोलनातील महिलांनी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचे पोस्टर्स झळकावले. (Photo by Sanjeev Verma/ hindustan times)
6/6
नागरिकत्व सुधारणा कायदा, एनसीआर रद्द करण्यात यावा अशी मागणी या महिलांनी केली आहे. (Photo by Sanjeev Verma/ hindustan times)