पुढील बातमी

Photos of the week : जगभरातले भन्नाट फोटो

HT मराठी टीम , मुंबई
जगभरातले भन्नाट फोटो
पॅरिस ही 'प्रेमनगरी'बरोबरच 'फॅशननगरी' म्हणूनही ओळखली जाते. पॅरिसमधल्या फॅशन शो दरम्यान हे दृश्य टिपलं आहे. (छाया सौजन्य : AFP)
जगभरातले भन्नाट फोटो
चिलीमध्ये या आठवड्यात सूर्यग्रहण दिसले. हे दृश्य कॅमेरात कैद करण्याचा मोह अनेकांना झाला नसेल तर नवल (छाया सौजन्य : AFP)
जगभरातले भन्नाट फोटो
कोलंबियामध्ये या आठवड्यात गे प्राइड परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. (छाया सौजन्य : AFP)
जगभरातले भन्नाट फोटो
चीनमध्ये भाताच्या शेतात 'टायटॅनिक' या जगप्रसिद्ध चित्रपटातलं सर्वाधिक चर्चेत असलेलं दृश्य कोरण्यात आलं होतं. (छाया सौजन्य : AFP)
जगभरातले भन्नाट फोटो
व्हेलच्या शिकारीस जपानमध्ये बंदी घालण्यात आली होती. गेल्या ३० वर्षांपासून ही बंदी कायम होती. ही बंदी उठवल्यानंतर मासेमारांनी व्हेलची शिकार केली. (छाया सौजन्य : AFP)
जगभरातले भन्नाट फोटो
मेक्सिकोमध्ये झालेल्या गारपीटीमुळे गड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. (छाया सौजन्य : AFP)
जगभरातले भन्नाट फोटो
डेन्मार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमातील दृश्य (छाया सौजन्य : AFP)