पुढील बातमी

Photos of the week : जगभरातील भन्नाट फोटो एका क्लीकवर

HT मराठी टीम , मुंबई
ब्राझील
हा फोटो आहे ब्राझीलमधला. ब्राझीलमधील शेतजमिनीचं विहंगम दृश्य टिपण्यात आलं आहे. दूरपर्यत या शेतजमिनी पसरल्या आहेत. ( छाया सौजन्य : AFP)
चीन
चीनमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांपासून प्रचंड मोठा देवमासा तयार करण्यात आला आहे. या देवमाशाची लांबी ६८ मीटर लांब आहे. ( छाया सौजन्य : AFP)
इंग्लड
इंग्लडमधील नदीकाठी वसलेल्या जंगलातील हे दृश्य आहे. ( छाया सौजन्य : AP)
मध्य अमेरिका
मध्य अमेरिकेतील स्थलांतरित जीव धोक्यात घालून नदीमार्गे अमेरिकेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. ( छाया सौजन्य : REUTERS )
उन्हाळा
उन्हाच्या झळा असह्य झालेला तरूण ( छाया सौजन्य : REUTERS )
ओमान
ओमानच्या आखातात उभ्या असलेल्या तेलाच्या जहाजावर हल्ला करण्यात आला. ( छाया सौजन्य : REUTERS )
श्रद्धांजली
प्रवाशांचे जीव वाचवताना मृत्यूमुखी पडलेल्या ३ मश्चिमारांना लेस साबले डी ओलोने येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.