पुढील बातमी

Photos of the week : चीनपासून रशियापर्यंत पाहा भन्नाट फोटो

HT मराठी टीम , मुंबई
फोटो ऑफ द वीक
इंग्लड : समुद्र किनाऱ्यावर आपल्या मालकांसोबत पाळीव श्वानही पोहण्याचा आनंद लुटत आहेत. (छाया सौजन्य : AFP)
फोटो ऑफ द वीक
चीन : २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. चीनमध्येही काही योग प्रेमींनी विविध योगासनं करत हा दिवस साजरा केला. (छाया सौजन्य : AFP)
फोटो ऑफ द वीक
रशिया : ग्लोबल वॉर्मिंगचा फटका पोलार बिअरनाही बसत आहे. अधिवास नष्ट होत चालल्यानं पोलार बिअरची उपासमार होत आहे. खाण्यासाठी ते आता मानवी वस्तींकडे येत आहेत. (छाया सौजन्य : AFP)
फोटो ऑफ द वीक
फ्रान्स : फ्रान्समध्ये सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली. देशातले उत्साही सायकल स्वार या स्पर्धेत सहभागी झाले. (छाया सौजन्य : AFP)
फोटो ऑफ द वीक
अफगाणिस्तान : छोटीशी चिमुकली जत्रेत आकाश पाळण्यावर बसून आनंद घेताना (छाया सौजन्य : AFP)
फोटो ऑफ द वीक
दक्षिण ध्रुवावरील नासाच्या स्पेस स्टेशनवरून टिपलेलं रात्रीच्या वेळेचं हे दृश्य आहे. (छाया सौजन्य : AFP)
फोटो ऑफ द वीक
न्यूयॉर्क : प्राइड मन्थ सुरू आहे. यावेळी शहरातल्या पायऱ्यांना LGBTQ प्राइड फ्लॅगचा रंग देण्यात आला. (छाया सौजन्य : AFP)