मॅक्सिकोमध्ये नुकतंच योग अभ्यासाचं एक शिबीर आयोजीत करण्यात आलं होतं. या योग शिबीरासाठी अनेकांनी उपस्थिती लावली. (छाया सौजन्य : AFP)
2/7
चीनच्या जंगलात दुर्मिळ अशा पांढऱ्या रंगाच्या पांडाचं दर्शन झालं आहे. पांडा हा काळ्या- पांढऱ्या रंगाचा असतो मात्र हा पांडा पूर्णपणे शुभ्र आहे. (छाया सौजन्य : AP)
3/7
फ्रान्स मधील एका कार्यक्रमात पारंपरिक पेहरावात सहभागी झालेलं जोडपं (छाया सौजन्य : AFP)
4/7
पेरूमधल्या लिमा शहरात होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होण्यापूर्वी कलाकारांची तयारी सुरू आहे. (छाया सौजन्य : REUTERS )
5/7
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या पत्नी अकाइ आबे यांची भेट घेतली. टोकियामधल्या एका कलादालनातले हे दृश्य (छाया सौजन्य : REUTERS )