पुढील बातमी

PHOTOS : पाहा, सूर्यग्रहणाची देशभरातील दुर्मिळ छायाचित्र

HT मराठी टीम , मुंबई
सूर्यग्रहण २०१९
या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण पाहण्याचा योग आज देशवासीयांना आला. (छाया सौजन्य : Anshuman poyrekar)
सूर्यग्रहण २०१९
हे ५८ वर्षांतील सर्वांत मोठे सूर्यग्रहण असल्याचे सांगण्यात येत आहे. (छाया सौजन्य : Anshuman poyrekar)
सूर्यग्रहण २०१९
केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. (छाया सौजन्य : ANI)
सूर्यग्रहण २०१९
ओशीदामध्ये सूर्यग्रहणासाठी शाळा, महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (छाया सौजन्य : ANI)
सूर्यग्रहण २०१९
भारताच्या अन्य भागांत ते खंडग्रास दिसेल. (छाया सौजन्य : ANI)
सूर्यग्रहण २०१९
हे ग्रहण पाहण्यासाठी खगोल प्रेमींनी गर्दी केली होती. (छाया सौजन्य : Anshuman poyrekar)
सूर्यग्रहण २०१९
भारतात नव्हे तर दुबईत देखील सूर्यग्रहण दिसले. (छाया सौजन्य : ANI)
सूर्यग्रहण
मुंबईतही ग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमींची गर्दी पहायला मिळाली (छाया सौजन्य :Satyabrata Tripathy)