पुढील बातमी

PHOTOS: जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईत मध्यरात्री आंदोलन

HT मराठी टीम, मुंबई
जेएनयू हिंसाचाराच्या विरोधात मुंबईत मध्यरात्री विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले.(Anshuman poyrekar)

गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला.(Anshuman poyrekar)

कँडल मार्चमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग होता (Anshuman poyrekar)

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्र आले. (Anshuman poyrekar)

विद्यार्थी नेता उमर खालिद हाही या आंदोलनात सहभागी झाला होता.(Anshuman poyrekar)