पुढील बातमी

PHOTOS: दहशत 'कोरोना'ची, जयपूर रेल्वे स्टेशन अलर्ट

HT मराठी टीम, जयपूर
जयपूर रेल्वे स्टेशनवर रेल्वेची वाट पाहत उभे असलेल्या परदेशी पर्यटकांनी तोंडाला मास्क लावला होता.
कोरोना विषाणूची लागण भारतात झाली नसली तरी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात आली आहे. जयपूरमधील आरोग्य विभागही यासाठी सज्ज झाले आहे. जयपूर रेल्वे स्टेशनवर आपल्या रेल्वेची वाट पाहत उभे असलेल्या परदेशी पर्यटकांनी तोंडाला मास्क लावला होता. photo by RajkRaj
जयपूर रेल्वे स्टेशनवर मास्क परिधान करुन उभा असलेली विदेशी पर्यटक महिला. photo by RajkRaj
जयपूर रेल्वे स्टेशनवर मास्क परिधान करुन उभा असलेली विदेशी पर्यटक महिला. photo by RajkRaj
राजस्थानच्या आरोग्य विभागाने यासाठी पुरेपूर दक्षता घेतली आहे. photo by RajkRaj
राजस्थानच्या आरोग्य विभागाने यासाठी पुरेपूर दक्षता घेतली आहे. photo by RajkRaj
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तोंडावर मास्क लावून रेल्वेची माहिती घेताना परदेशी पर्यटक
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तोंडावर मास्क लावून रेल्वेची माहिती घेताना परदेशी पर्यटक photo by RajkRaj
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:photos Jaipur health department is on alert at Jaipur railway station