पुढील बातमी

PHOTOS: दिल्लीत मुसळधार पाऊस

HT मराठी टीम, नवी दिल्ली
दिल्लीत बुधवारी सकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली.
दिल्लीत बुधवारी सकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मोठ्याप्रमाणात ढग आल्याने सकाळीच काळोख दाटला होता. (Photo by Sanchit Khanna & Ajay Aggarwal)
दिल्लीत बुधवारी सकाळी अचानक पावसास सुरुवात झाली (Sanchit Khanna)
दिल्लीत बुधवारी सकाळी अचानक पावसास सुरुवात झाली (Sanchit Khanna)
जागोजागी पावसाचे पाणी साचले आहे  (Photo by Sonu Mehta)
जागोजागी पावसाचे पाणी साचले आहे (Photo by Sonu Mehta)
दिल्लीत सकाळच्या सुमारास ढगांचा काळोख झाला होता. (Photo by Ajay Aggarwal)
दिल्लीत सकाळच्या सुमारास ढगांचा काळोख झाला होता. (Photo by Ajay Aggarwal)
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली (Photo by RajkRaj)
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली (Photo by RajkRaj)