पुढील बातमी

PHOTOS: लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत पीक कापणी

HT मराठी टीम , दिल्ली
पीकाची कापणी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन
तोंडाला मास्क लावून शेतामध्ये पीक कापणीचे काम केले जात आहे. (Photos by Vipin Kumar/ Hindustan Times)
शेतामध्ये काम करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन
शेतीची काम करताना सोशल डिस्टन्सिंगचे देखील पालन केले जात आहे. (Photos by Vipin Kumar/ Hindustan Times)
शेतामध्ये काम करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वांना मास्क लावा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे आवाहन केले आहे. (Photos by Vipin Kumar/ Hindustan Times)
शेतामध्ये काम करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन
देशामध्ये कोरोनामुळे ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतीची कामं करण्यास सूट देण्यात आली आहे. (Photos by Vipin Kumar/ Hindustan Times)