पुढील बातमी

PHOTOS: रोजगार निर्मिती, भूमिपुत्रांना प्राधान्यासाठी कायदाः राज्यपाल

HT मराठी टीम, मुंबई
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान भवनात अभिभाषण केले. (ANI)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत केले.photo by Anshuman poyrekar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे स्वागत केले (ANI)

राज्यपालांनी आपल्या भाषणात माझे सरकार भूमिपुत्रांसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले (ANI)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (ANI)
माझे शासन हे शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी काम करेल, असेही राज्यपाल म्हणाले.