पुढील बातमी

PHOTOS: दिल्लीवर दाट धुक्यांची चादर

HT मराठी टीम, नवी दिल्ली
दिल्लीत थंडीची लाट कायम असून आता दाट धुकेही चहूबाजूला पसरले आहे. (Biplov Bhuyan)

थंडी आणि धुके असूनही दिल्लीकर तंदुरुस्तीसाठी सकाळी घराबाहेर पडत आहेत. Biplov Bhuyan)

थंडी असतानाही एक पंजाबी कुटुंब आपल्या चिमुकल्यासह बागेत मॉर्निंग वॉकसाठी आले होते.(Biplov Bhuyan)

रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धुके असल्याने वाहनधारकांना सावधानता बाळगावी लागत आहे.   (Biplov Bhuyan)

थंडी आणि दाट धुक्यामुळे ऑफिस आणि शाळेल्या जाणाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
थंडी आणि दाट धुक्यामुळे सकाळच्या वेळेस ऑफिस आणि शाळेल्या जाणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (Biplov Bhuyan)