पुढील बातमी

PHOTOS: दिल्लीत प्रचार शिगेला, प्रमुख नेते सामान्यांच्या दारी

HT मराठी टीम, नवी दिल्ली
लवकरच दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. सत्तेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
लवकरच दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. सत्तेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच पक्षांचे प्रमुख नेते आता रस्त्यावर उतरले आहेत. (Photo by Biplov Bhuyan, Arvind Yadav)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत घरोघरी जात पक्षाचे महाजनसंपर्क अभियान राबवले.
रविवारचा सुटीचा दिवस साधून भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत घरोघरी जात पक्षाचे महाजनसंपर्क अभियान राबवले. Photo vipin kumar
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संयुक्त प्रचारसभा घेतली.
नवी दिल्लीतील बुरारा परिसरात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संयुक्त प्रचारसभा घेतली. photo by Arvind Yadav
आप नेते तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रचारसभा झाली. (Biplov Bhuyan)
दिल्लीतील विश्वास नगर येथे आप नेते तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रचारसभा झाली. (Biplov Bhuyan)
दिल्लीतील द्वारका मतदारसंघात आपचे नेते तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रचारफेरी काढण्यात आली
दिल्लीतील द्वारका मतदारसंघात आपचे नेते तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रचारफेरी काढण्यात आली. Photo Vipin Kumar