पुढील बातमी

PHOTOS : आशीर्वाद घेण्यासाठी 'दीपवीर' सूवर्णमंदिरात

HT मराठी टीम , अमृतसर
दीपवीर
अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणवीर सिंहनं शुक्रवारी पहाटे सूवर्णमंदिरात दर्शन घेतलं. (छाया सौजन्य : Sameer Sehgal/Hindustan Times )
दीपवीर
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्तानं दीपिका आणि रणवीर सूवर्णमंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी आले होते.(छाया सौजन्य : Sameer Sehgal/Hindustan Times )
दीपवीर
ही जोडी २०१८ साली विवाहबंधनात अडकली. (छाया सौजन्य : Sameer Sehgal/Hindustan Times )
दीपवीर
लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दीपवीरनं सहकुटुंब देवदर्शन करण्याचं करण्याचं ठरवलं. (छाया सौजन्य : Sameer Sehgal/Hindustan Times )
दीपवीर
यापूर्वी दोघांनी तिरूपतीचंही दर्शन घेतलं. ( छाया सौजन्य : ANI)