पुढील बातमी

PHOTOS: 'बुलबुल' चक्रीवादळाचे थैमान, जनजीवन विस्कळीत

HT मराठी टीम, कोलकाता
बुलबुल चक्रीवादळाचा पश्चिम बंगालमधील तटवर्ती भागाला मोठा फटका बसला.(Photo by Samir Jana/ HT)
बुलबुल चक्रीवादळाचा पश्चिम बंगालमधील तटवर्ती भागाला मोठा फटका बसला. या वादळामुळे समुद्र किनारपट्टीवरील फ्रेझरगंज येथे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Photo by Samir Jana/ HT)
साचलेल्या पाण्यातून दोन महिला एकमेकांच्या मदतीने मार्ग काढताना. (Photo by Samir Jana/ HT)
साचलेल्या पाण्यातून दोन महिला एकमेकांच्या मदतीने मार्ग काढताना. (Photo by Samir Jana/ HT)
बुलबुल चक्रीवादळामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. (Photo by Samir Jana/ HT)
बुलबुल चक्रीवादळामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. नागरिक घर उभारण्यासाठी आता कामाला लागली आहेत. (Photo by Samir Jana/ HT)
चक्रीवादळामुळे विजेचे खांब, डीपी पडले आहेत. वीजपुरवठा खंडीत झाला आहे.(Photo by Samir Jana/ HT)
चक्रीवादळामुळे विजेचे खांब, डीपी पडले आहेत. वीजपुरवठा खंडीत झाला आहे.(Photo by Samir Jana/ HT)
चक्रीवादळाचा मासेमारीला मोठा फटका बसला आहे. (Photo by Samir Jana/ HT)
चक्रीवादळाचा मासेमारीला मोठा फटका बसला आहे. (Photo by Samir Jana/ HT)