पुढील बातमी

PHOTOS: प्रचारासाठी दिग्गज नेत्यांसह सेलिब्रेटींचीही पायपीट

HT मराठी टीम, मुंबई
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी रॅली आणि सभा घेऊन प्रचाराची सांगता केली.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी रॅली आणि सभा घेऊन प्रचाराची सांगता केली.
सोलापूर मध्यचे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार महेश कोठेंच्या प्रचारासाठी स्नेहा उल्लालने रोड शो  केला.
सोलापूर मध्यचे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारासाठी अभिनेत्री स्नेहा उल्लालने रोड शो केला. यावेळी दक्षिणेकडील विनोदी अभिनेते ब्रह्मानंदम हे उपस्थित होते.
बुलढाणा येथे अभिनेता गोविंदा याने मलकापूर येथील भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्यासाठी रोड शो केला
बुलढाणा येथे अभिनेता गोविंदा याने मलकापूर येथील भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्यासाठी रोड शो केला. (छायाचित्रःएएनआय)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये सकाळ रोड शोचे आयोजन केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये सकाळ रोड शोचे आयोजन केले होते. (छायाचित्रःएएनआय)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मालाड येथे रमेशसिंह ठाकूर यांच्या प्रचारासाठी आल्यान
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मालाड येथे रमेशसिंह ठाकूर यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर डोक्यावर कोळी टोपी घातली. (Photo by Pramod Thakur/ Hindustan Times)
नवी मुंबई येथील प्रचारसभेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे (photos Bachchan Kumar/ Hindustan Times)
नवी मुंबई येथील प्रचारसभेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे (photos Bachchan Kumar/ Hindustan Times)