पुढील बातमी

PHOTOS: विराट भूतानमध्ये अनुष्कासोबत साजरा करतोय वाढदिवस

HT मराठी टीम , मुंबई
विराट कोहली वाढदिवस
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आज ३१ वा वाढदिवस आहे. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
विराट कोहल वाढदिवस
विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत भूतान येथे वाढदिवस साजरा करत आहे. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
विराट कोहली वाढदिवस
वाढदिवसानिमित्त विराट कोहली अनुष्कासोबत भूतानमध्ये ट्रेकिंगचा आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आहेत. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
विराट कोहली वाढदिवस
विराटच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या ट्रेकिंगचे काही फोटो अनुष्काने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
विराट कोहली वाढदिवस
विराट कोहलीने अनुष्कासोबतचा फोटो इन्स्टावर शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)