पुढील बातमी

PHOTOS: केजरीवाल सरकारच्या शपथविधीची जय्यत तयारी

HT मराठी टीम, नवी दिल्ली
आम आदमी पक्षाची दिल्लीमध्ये सलग तिसऱ्यांदा बहुमताने सत्ता आली आहे.
आम आदमी पक्षाची दिल्लीमध्ये सलग तिसऱ्यांदा बहुमताने सत्ता आली आहे. रविवारी रामलीला मैदानावर शपथविधी होणार आहे. (Photo by Sonu Mehta/Hindustan Times)
दिल्ली आपचे संयोजक आणि कामगार मंत्री गोपाल राय यांनी रामलीला मैदानातील तयारीची पाहणी केली.
दिल्ली आपचे संयोजक आणि कामगार मंत्री गोपाल राय यांनी रामलीला मैदानातील तयारीची पाहणी केली.(Photo by Sonu Mehta/Hindustan Times)
रामलीला मैदानावर बॅनर्स आणि सभा मंडप उभारण्याची लगबग सुरु होती.(Photo by Sonu Mehta/Hindustan Times)
रामलीला मैदानावर बॅनर्स आणि सभा मंडप उभारण्याची लगबग सुरु होती.(Photo by Sonu Mehta/Hindustan Times)
हा कार्यक्रम खास दिल्लीकरांसाठी असल्याचे गोपाल राय यांनी सांगितले आहे. (Photo by Sonu Mehta/Hindusta
हा कार्यक्रम खास दिल्लीकरांसाठी असल्याचे गोपाल राय यांनी सांगितले आहे. (Photo by Sonu Mehta/Hindustan Times)
अरविंद केजरीवाल यांनी शपथविधी सोहळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी शपथविधी सोहळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. (Photo by Sonu Mehta/Hindustan Times)